समुद्र🏝️
समुद्राचा काठावर बसून,
विचार मी करते,
किती हा अपार समुद्र
आणि माणूस किती छोटा.....
लाटांवर नाचणाऱ्या सुंदर होड्या,
काही छोट्या काही मोठ्या,
आणि त्यात रंगीबेरंगी रंगाचे लोक
आणि ही मंद हवा
आणि खारट ते पाणी......
शुभ्र- काळ्या घोड्यावरती
लोकांची स्वारी,
आणि संध्याकाळचा मावळणरा सूर्य
देतो एक अशा,
उद्या येऊ नव्याने......
काही गोष्टी डोळ्यांत साठवू
तर काही गोष्टी केमेरामध्ये कैद करू
आणि समुद्राचा आनंद ,
प्रत्येक क्षणी नव्याने घेऊ,......🏝️🏖️
समुद्राचा काठावर बसून,
विचार मी करते,
किती हा अपार समुद्र
आणि माणूस किती छोटा.....
लाटांवर नाचणाऱ्या सुंदर होड्या,
काही छोट्या काही मोठ्या,
आणि त्यात रंगीबेरंगी रंगाचे लोक
आणि ही मंद हवा
आणि खारट ते पाणी......
शुभ्र- काळ्या घोड्यावरती
लोकांची स्वारी,
आणि संध्याकाळचा मावळणरा सूर्य
देतो एक अशा,
उद्या येऊ नव्याने......
काही गोष्टी डोळ्यांत साठवू
तर काही गोष्टी केमेरामध्ये कैद करू
आणि समुद्राचा आनंद ,
प्रत्येक क्षणी नव्याने घेऊ,......🏝️🏖️
Wow
ReplyDelete