ती
तो भेटतो स्वपंनात तिला,
रूप सुंदर
तसेच तिचे
गुण ही सुंदर
गाते भेधुंदित,
नाचते मनमोकळी
बोलते पटपट
आणि हसते खट्याळ..
थोडी लाजरी,
थोडी भावूक,
थोडी मस्ती
आणि भरपूर तिची ती बडबड..
मन आणि रूप दोन्ही सुंदर
साजुकशी बाऊली ,
गोड तिचा स्वभाव
आणि कोमल तिचा भावना...
अंतर मन,
तिचे झाकले,
तर हुदयात गोधळ
ती घालेल...
अशीच ती येवून
भेटते दररोज ,
ती; त्याला स्वपनात.......
Nice
ReplyDelete