स्वातचे त्रासदायक विचार,
तुला लावी  वेड
माणसा,जरा जपून
विचारचक्र हे मोठे
कधी वादळी ,
कधी खोटे,
कधी सोपे
तुडुंब विचाराचा
होईल तुला त्रास..

त्रासदायक विचाराने
चिंतन चांगले ,
होईल ते बंद
श्वास कोडून
आतमध्ये होईल
घुस्पा गोंधळ

मग काय, शेवटी
त्रासदायक विचाराचे
वादळ ते,
अवघे बारा महिने
२४ तास....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Amthane Dam :Scenic view