सुरवात प्रेमाची
असते रुचकर,
प्रत्येक गोष्ट
प्रेमाची वाटते
चांगली चांगली,
मग तो
भांडण्याचा खेळ
तो पण खेळ
संपतो प्रेमाने,
मग येतो,
प्रेमात चिंभ भिजून
आनंदात नाचण्याचा ,
ती ही वेळ
निघते झटपट
मग येतो
तो दुरावा...
मग असतो
'तुझ माझं ब्रेकअप चा '
शेवटचा नाच...😂😁
असते रुचकर,
प्रत्येक गोष्ट
प्रेमाची वाटते
चांगली चांगली,
मग तो
भांडण्याचा खेळ
तो पण खेळ
संपतो प्रेमाने,
मग येतो,
प्रेमात चिंभ भिजून
आनंदात नाचण्याचा ,
ती ही वेळ
निघते झटपट
मग येतो
तो दुरावा...
मग असतो
'तुझ माझं ब्रेकअप चा '
शेवटचा नाच...😂😁
Aare waah waah .....kyaa baat kyaa baat 👍👍
ReplyDelete