मोर
बघताच त्याला
मुलं मारतात उड्या,
तो बघा ,'मोर , मोर'
पिसारा त्याचा लांब लांब
आकर्षित करणारे ते रूप
थिरकत थिरकत
पिसर्यासोबत चालणे
ती त्याची बिनधास्त चाल..
डोक्यावरती तोरा,
डोळे जशे ,
नाजुकशा कळ्या
नजर त्याचा वरून उठेना
फुलोंनी पिसारा ,
नाचतो वेडा पिसा
वसंत ऋतूत त्याचा
तो देखणी नाच
मनाला लुभावतो ..
पाहिजे सर्वांना मोरपिशी
रंगाचे कपडे,
साडी किवा सलवार
आणि कांनातले पण
मयूर आकृतीचे
मोर जसा मनमोहक, तो
त्याचा क्रेझ कधी न संपणारा
प्रत्येक क्षन्ही,
बघताच त्याला
तोच आनंद प्रत्येक वेळा ...
पूर्ण दिवस ,
निघतो छान
जेव्हा पाहते मी
एक 'मोर'....
👌
ReplyDelete