'माणुसकी'
अनेक ज्ञाने देणारी,
ती माणसे
भरपूर वाट्याला येती ...
जे खरे असती
ते संकटात खंबीर
सोबत उभे रहती...
भाषणे , ज्ञान, सल्ला
अनेक देती
पण खंबीर साथ ज्याची,
तीच खरी व्यक्ती...
संकटात सोडून जाणे ,
तोडती माणूस जाती,
क्रूर , भित्रेपणाचे
वस्त्र ते ओढती......
नाते जुळले माणुसकीचे,
तर होईल रे प्रगती.....
माणसाला माणुसकीचा
विसर न कधी पडो...
तर राहील सर्वत्र
ती सुख शांती.
अनेक ज्ञाने देणारी,
ती माणसे
भरपूर वाट्याला येती ...
जे खरे असती
ते संकटात खंबीर
सोबत उभे रहती...
भाषणे , ज्ञान, सल्ला
अनेक देती
पण खंबीर साथ ज्याची,
तीच खरी व्यक्ती...
संकटात सोडून जाणे ,
तोडती माणूस जाती,
क्रूर , भित्रेपणाचे
वस्त्र ते ओढती......
नाते जुळले माणुसकीचे,
तर होईल रे प्रगती.....
माणसाला माणुसकीचा
विसर न कधी पडो...
तर राहील सर्वत्र
ती सुख शांती.
Khup chhaan
ReplyDelete