चार बहिणी🙎🙎🙎🙎
नाते रक्ताचे
भांडता त, हसतात, खेळतात
त्या चार बहिणी
मिळून मिसळून राहतात
संसारची दृष्ट लागेल
अशी म्हणते आई
लोकां पुढे नका मिरवू
तुमचा एकवट
एकमेकांना समजावणे,
संगतीत रडणे
हसणे,भांडणे
मतभेद होणे
व त्या थोड्याशा क्षणात
रुसणे व हळूच जावून
परत कट्टी फू करणे,
लहानपणा पासून एकांमेका सोबत
मोठे होणे व एकवठीने जगणे
आणि मग एकाएकीचे
लग्न होऊन घरातून
दुर ते जाणे ....
घरापासून जरी दूर असली
तरही त्या चार बहिणी चे
प्रेम कधी न कमी होणारे
आणि त्यात असाच
गोडवा वाढणारे
असेच ते त्याचे अतुट नाते.......
kya baat kya baat kya baat
ReplyDeleteNice
ReplyDeleteBeautifully described
ReplyDeleteNice☺
ReplyDeleteAwesome 👏👏
ReplyDelete