आठवणी
शब्दांत सांगता येत नाही ,
हृदयात कोरलेल्या त्या आठवणी,
तुला पाहताच मन हरपून जाई ,
तुझी एक चाहूल माझ्या
ओठांवर एक हलकीशी हास्य घेऊन येई,
एक-एक दिवस आठवणीत भिजून जाई,
केव्हा दुसर्यांदा भेट होईल
आणि ते क्षण आठवणीत राहील.........


Comments

Popular posts from this blog

Amthane Dam :Scenic view