पुरे ग! तुझा ' मी ' पणा
बहिण माझी म्हणाली मला,👩
नको मिरवू तुझा ' मी ' पणा
का सतत आपली तू तारीफ करतेस??
सतत मी आणि मी
असतात ना लोकपण हुशार,
मग का हा रुतबा तुझा?
मी तिला सांगितलं उत्तरात
' बघ तस काही नाही ग,
मला माझ्या स्वतःचा आभास
आहे झाला....
मी नृत्य चांगले करू शकते,
गाते पण छान आणि
कविता चांगल्या करू शकते.....
आणखी ह्या सगळयांचा आभास
झाला मला एवढ्या वर्षानंतर
तर मग का नाही
महणायच ग एकदा तरी??
माहिती आहे जगात
भरपूर बुद्धिवंत माणस आहेत
तुझी बहिण सुधा
एक दिवस होईल ना ग तशी !!
ठा ऊ क आहे गर्वाचे घर
नेहमी असते खाली
म्हणून बघते ना मी
नेहमी माझ्या पायाकडे...
गर्वाता मी माजणर नाही,
तुम्हाला कधी विसरणार नाही,
ज्यांनी मदतीचा हात दिला
त्यांची आयुष्यभर
आभारी मी असेन...
ठेवा विश्वास बहिणीचा
तुमचं पण नाव शिखराला
पोहचल्याशिवाय
ती राहणार नाही 😁🙂
बहिण माझी म्हणाली मला,👩
नको मिरवू तुझा ' मी ' पणा
का सतत आपली तू तारीफ करतेस??
सतत मी आणि मी
असतात ना लोकपण हुशार,
मग का हा रुतबा तुझा?
मी तिला सांगितलं उत्तरात
' बघ तस काही नाही ग,
मला माझ्या स्वतःचा आभास
आहे झाला....
मी नृत्य चांगले करू शकते,
गाते पण छान आणि
कविता चांगल्या करू शकते.....
आणखी ह्या सगळयांचा आभास
झाला मला एवढ्या वर्षानंतर
तर मग का नाही
महणायच ग एकदा तरी??
माहिती आहे जगात
भरपूर बुद्धिवंत माणस आहेत
तुझी बहिण सुधा
एक दिवस होईल ना ग तशी !!
ठा ऊ क आहे गर्वाचे घर
नेहमी असते खाली
म्हणून बघते ना मी
नेहमी माझ्या पायाकडे...
गर्वाता मी माजणर नाही,
तुम्हाला कधी विसरणार नाही,
ज्यांनी मदतीचा हात दिला
त्यांची आयुष्यभर
आभारी मी असेन...
ठेवा विश्वास बहिणीचा
तुमचं पण नाव शिखराला
पोहचल्याशिवाय
ती राहणार नाही 😁🙂
Comments
Post a Comment