स्वातचे त्रासदायक विचार, तुला लावी वेड माणसा,जरा जपून विचारचक्र हे मोठे कधी वादळी , कधी खोटे, कधी सोपे तुडुंब विचाराचा होईल तुला त्रास.. त्रासदायक विचाराने चिंतन चांगले , होईल ते बंद श्वास कोडून आतमध्ये होईल घुस्पा गोंधळ मग काय, शेवटी त्रासदायक विचाराचे वादळ ते, अवघे बारा महिने २४ तास....
Posts
Showing posts from July, 2018
- Get link
- X
- Other Apps
मोर बघताच त्याला मुलं मारतात उड्या, तो बघा ,'मोर , मोर' पिसारा त्याचा लांब लांब आकर्षित करणारे ते रूप थिरकत थिरकत पिसर्यासोबत चालणे ती त्याची बिनधास्त चाल.. डोक्यावरती तोरा, डोळे जशे , नाजुकशा कळ्या नजर त्याचा वरून उठेना फुलोंनी पिसारा , नाचतो वेडा पिसा वसंत ऋतूत त्याचा तो देखणी नाच मनाला लुभावतो .. पाहिजे सर्वांना मोरपिशी रंगाचे कपडे, साडी किवा सलवार आणि कांनातले पण मयूर आकृतीचे मोर जसा मनमोहक, तो त्याचा क्रेझ कधी न संपणारा प्रत्येक क्षन्ही, बघताच त्याला तोच आनंद प्रत्येक वेळा ... पूर्ण दिवस , निघतो छान जेव्हा पाहते मी एक 'मोर'....
- Get link
- X
- Other Apps
ती तो भेटतो स्वपंनात तिला, रूप सुंदर तसेच तिचे गुण ही सुंदर गाते भेधुंदित, नाचते मनमोकळी बोलते पटपट आणि हसते खट्याळ.. थोडी लाजरी, थोडी भावूक, थोडी मस्ती आणि भरपूर तिची ती बडबड.. मन आणि रूप दोन्ही सुंदर साजुकशी बाऊली , गोड तिचा स्वभाव आणि कोमल तिचा भावना... अंतर मन, तिचे झाकले, तर हुदयात गोधळ ती घालेल... अशीच ती येवून भेटते दररोज , ती; त्याला स्वपनात.......