मासे 🐟🐟
कोणी मासे देता का हो मासे??
फॉर्मालीन न मिसळता?

देता का हो मासे?
ताजे टवटवीत 
रुचकर ते मासे!!

कस बर जगायचं माणसानं?
मास्या शिवाय 
कसे उतरेल ते  
दोन जेवणाचे घास??

कस बर खायचं
फॉर्मलीन मिसळलेले मासे
मास्या शिवाय जेवण 
हल्ली नाही घशात उतरत...

देता का हो मासे 
फॉर्मालीन न मिसळता
गहिवरला जीव हा आता
मासे नसताना 

कोणी देता का हो मासे
ताजे ,फॉर्मालीन नसताना??

Comments

Popular posts from this blog

Amthane Dam :Scenic view