आंबा🍋🍋
असावी सुंदर
लांब लचक
आंब्याची बाग...
त्या बागेत आंबे
दुर दुर पर्यंत
झाडावर व खाली
पडलेले......
गोडस, आंबट
हापूस, केसर,मांनकुराद
सर्व प्रकारचे आंबे.....
टोपल्या भरून जाव्यात
अनेक
पण आंबे कधी न संपणारे....
आंब्याचा बागेत ,
मंद हवेत
नजर टाकावी तिकडे
आंबेच आंबे.....
खात आंबे राहायचे,
सकाळ संध्याकाळ
कधी ना कमी व्हावी
आंब्याची ही आस ....
आंबेच आंबे ,
दृष्टी पडेल तिकडे
व त्यात बसून घ्यावा
आंब्याचा आस्वाद......
🥭
ReplyDeleteNice One
ReplyDeleteNice one!!!😍
ReplyDelete