पक्षी नाही मी,
कोणाचा घरट्यातली,
अडवू नकोस मला
बेभान उडणे
मला आवडते
रोखू शकत नाही
कोणी मला....
उंच झेप मी घेईन
नाही मला कोणाचीही भीती,
क्ष्त्रायांनी रक्त
क्ष्त्रायांनी रक्त
आहे माझ्यात...
स्वप्नांची आता घेईन मी
एक उंच भरारी...
जगेन थाटाने
नका अडवू मला,
ध्येय माझे
स्वप्नांनाना देइंन
पंख नवे
अति रोख टोक
झाडू नये.....
बांधून मला पिंजऱ्यात
नका आता माझी
स्वप्नं तुम्ही मोडूत
शेवटी घेइंन मी आता
आकाशात एक उंच भरारी
आणि देइंन मी आता
माझ्या स्वप्नांना पंख हे नवे..........
👌👌👌👌
ReplyDelete