मी 

 लाजरी असेन,
पण बावळट नाही
मी......

थोडी नटख्ट असेन,
पण बालिश नाही
मी......

प्रेमळ असेन,
पण रागवेडी नाही
मी........

मी, मी करते केव्हाही
पण गर्विष्ठ नाही
मी........

शब्दात निरखते ,
पण कविता नाही
मी........

स्वतःची गुरु शिष्य ,
पण जगाची रूनी नाही
मी.........🌸

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Amthane Dam :Scenic view