' मन वेडे वृक्षासारखे'

मन वेडे वृक्षासारखे
कधी भरभराट पानाचा,
तर कधी पांनाविना सुकलेले ते 
अबोल वृक्ष......

तसेच आहे मनाचे ,
कधी असतो भरभराट आनंदाचा,
तर कधी असतो ,
दुःखाचा ओझर....

मन वेडे वृक्षासारखे;
वृक्षास जेव्हा हानी होते,
तेव्हा त्यांचा दुःखाचा,
 दिकात बरसाव होतो.......

असच आहे वेड्या मनाचे,
मनाला जेव्हा वाईट वाटते,
तेव्हा डोळ्यातून नकळत 
पडतात ते अश्रू........

'मन आणि वृक्ष ' असो दोन वेगळे सूत्र ,
पण कळत नकळत 
दोघांचे ;सुख व दुःख 
जीवनाची अबोल परिभाषा 
बोलत जातात..........



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Amthane Dam :Scenic view