Corona😷
'कोरोना तु आता जा ना' सैम/ निसर्ग चालला होता जळत, माणुस चालला होता गिळत , ' कोरोना' नावाच्या राक्षसान केल होत आगमन राक्षस तो मोठा , माणसांना गिळल त्याने, फार घसाघसा भितीच्या पोटी, माणूस आता, झाला वेडापिसा पडला आता माणूस, घराच्या पोटात , आणि सैम / निसर्ग घेतो आहे थोडा विश्राम आता निसर्गाला मिळाला , भरपूर वषाँने हा विश्राम मोठा पाहु आता 'निसर्ग किवां देव ' वाचवेल का? कोरोनाच्या तावडीतून माणासांस ? ??