Posts

Showing posts from 2020

Amthane Dam :Scenic view

Image
The Amthane Dam: Scenic view The Amthane Dam an Eden place to visit in North Goa located in Bardez taluka. The scenic view of the place is soothing to eyes. The place is not well developed for tourists yet but a great place to visit especially during monsoons. It is located approximately 15 kms from Bicholim and from Panaji it is 37 kms. It is situated in the village Dumacem. The dam supplies water for nearby farms And also, to Sanquelim water treatment plant.                   This link can help you easy to find your way👇👇 https://g.co/kgs/k1Jjda The nearby places include Harvalem waterfall. For dine in you can Visit D’lila restaurant. River Chapora also flows nearby. Amthane water project is beneficial to the people living in the village as Well as Bardez taluka. After visiting Amthane dam one can relax in the Amthane Valley A farmhouse which has water slides and a small wooden bridge. The place itself Will mak...

A Teacher💕

Image

Amazing place in Goa - Netravali 💕

'Aatmnirbhar'

Image

Corona😷

'कोरोना तु आता जा ना' सैम/ निसर्ग चालला होता जळत,  माणुस  चालला होता गिळत  ,  ' कोरोना' नावाच्या राक्षसान केल होत आगमन राक्षस तो मोठा ,    माणसांना गिळल त्याने,  फार घसाघसा भितीच्या पोटी,  माणूस आता,  झाला वेडापिसा पडला आता माणूस,  घराच्या पोटात ,  आणि सैम / निसर्ग घेतो  आहे थोडा विश्राम आता निसर्गाला मिळाला ,  भरपूर वषाँने हा विश्राम मोठा  पाहु आता  'निसर्ग किवां देव ' वाचवेल का?  कोरोनाच्या तावडीतून माणासांस  ? ?? 
 'असे शिकावे धडे आयुष्याचे' कालच एका स्त्रीची गाठ माझी झाली, ४५ वाषॉचा अनुभव गाठलेली आपल्या कविता लिहिणारी, अभंग रचणारी, कथा लिहिणारी अनेक स्वपने तिच्या चेहर्‍यावर झलकत होती मुलाला आईच लिहिणं लाज्यस्पद वाटे पण तिचे ते आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारच साधा आणि सरळ म्हटलं तिनं 'शिक्षण आणखी थोड फार होत जरी मला तर गाठलं असत सर्व काही' लेख आपले पेपरात छापण्यासाठी तिची ती तळमळ, लईराई देवीची मोठी ती भक्त लिहिते अनेक अभंग लईराईच्या आशीर्वादाने तोरणे करते अनेक 'लईराई आणि गणपतीच्या' नावाने कला भरली आहे अनेक तिच्या अंगांमध्ये स्वप्नांना कधी पंख मिळेल? हया आशेत वय आता पुढे सरते आहे ह्याची काळजी नसणारी महत्वाकांक्षी व कठीण श्रम करणारी भेटली मला एक स्त्री अशा ह्या स्त्रीकडून फार काही शिकावं माणसानं स्वपन पाहावी डोळेभरून वव त्यांना कराव साकार कठीण परिश्रमांने वय जरी सरत असेल पुढे तरी स्वपनांना गाठायचे ठामपणे. 

Chtrapati Shivaji Maharaj🙏

Image
'छत्रपती शिवाजी महाराज' कोणत्या स्त्रीला वाटत नसेल आपले राजे शिवाजी महाराजा सारखे असावे😍 ती शुर गती, प्रेमळ , आपुलकीची सद भावना त्यांचे अाचार विचार तत्व मनाला पिघळणारी❤️ त्यांची घायाळ करणारी नजर👀 दृढ शरीर 💪 काळजाला मावळनारी💖 आणि ती भरगच्च दाढी शोभा त्यांची वाढवी👌 काळ काळांतरी मनात रुचणारे आमचे व सर्वांचे लाडके 'शिवाजी महाराज'💕 जय भवानी 🚩🚩 जय शिवाजी🚩🚩 '