Posts

Showing posts from February, 2019
मी   लाजरी असेन, पण बावळट नाही मी...... थोडी नटख्ट असेन, पण बालिश नाही मी...... प्रेमळ असेन, पण रागवेडी नाही मी........ मी, मी करते केव्हाही पण गर्विष्ठ नाही मी........ शब्दात निरखते , पण कविता नाही मी........ स्वतःची गुरु शिष्य , पण जगाची रूनी नाही मी.........🌸