अंतर मन माझं जाणलस कधी, तर लागेल तुला माझी सर, न संपणारे , पुस्तक मी वाचत जाशील तशी ओळख पटेल वाचता वाचता ओढत तू जाशील पण हे पुस्तक कधीही न संपणारे वाटेल तुला, ओळखू तू मला लागलास, त्यानंतर पुस्तकाचे दुसरे पान मी उल्टेन अवघड वाटेनं मी तुला , अशब्द तू होशील वाटेल आता नको हे पुस्तक त्याक्षणी हे पुस्तक असेल तसे उभे असेल तुझ्या दृष्टीस........
Posts
Showing posts from December, 2018